हार्दिक अभिनंदन

अथर्व प्रवीण दिवेकर याची पुणे जिल्हा नेटबॉल मुले या संघामध्ये निवड

क्रीडा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, आंतरमहाविद्यालयीन नेटबॉल-मुले या क्रीडा स्पर्धा सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी टीसी महाविद्यालय बारामती येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयाच्या टी. वाय. बी. कॉम. या वर्गातील विद्यार्थी अथर्व प्रवीण दिवेकर याची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे जिल्हा संघामध्ये निवड झाली.
अथर्वच्या या उज्वल यशाबद्दल संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने त्याचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील होणाऱ्या विभागीय स्पर्धेकरिता भरभरून शुभेच्छा.!!