वरवंड येथील पल्लवी विलास म्हस्के यांना जे.जे.टी.यु. विद्यापीठ राजस्थान येथून गणित विषयात Phd. मार्गदर्शक- प्रा.डॉ.डी.बी.घुले (E.S.Divekar College Varvand)